नॅशनल सेल्स मॅनेजर ते निर्माता | Tejas Desai | Sharmishtha Raut
2023-02-24 0
मालिकाविश्वातल्या आपल्या लाडक्या कलाकारांचे जोडीदार काय करतात असा प्रश्न आपल्यला अनेकदा पडतो. अनेक मालिका आणि सिनेमांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा नवरा तेजस देसाईच्या प्रोफेशनबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये.